Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |

Pradhanmantri Matsya sampada Yojana 2024

मत्स्य उत्पादनात वाढ करणे.२०१८ – २०१९ मधील उत्पन्न हे १३.७५ दशलक्ष मेट्रिक टनावरून २०२४ – २०२५ परेंत २२ दशलक्ष मेट्रिक टनापरेंत मत्स्य व्यवसाय उत्पनात वाढ करणे हे महत्वाचे लक्ष आहे.

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |

प्रस्तावना

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.प्रिय वाचक मित्रानो आपण नेहमी आपल्या साईट वर नव-नवीन केंद्रसरकार आणि राज्यसरकार च्या योजना आपण घेऊन येत असतो.आमचा प्रामाणिक उद्देश एकच असतो कि आपल्या शेतकरी बांधव आणि वाचक मित्र परेंत प्रत्येक शासकीय योजना हि पोहचली पाहिजे.कारण आपण आज हि बघितले तर योजना हि खऱ्या लाभार्थ्यापरेंत पोहचत नाही.ज्यांना गरज आहे किंवा हि योजना ज्या वंचित घटकासाठी बनवल्या जातात तेच घटक हे योजनेविषयी वंचित असतात.त्यामुळे आम्ही केंद्रसरकार आणि राज्यसरकार च्या प्रत्येक योजना ह्या शेतकरी परेंत पोहचवण्याचा चंग बांधलाय.प्रत्येक शेतकरी हा योजनेचा लाभ घेऊन.आधुनिक पद्धतीने शेती करेल आणि आपल्या उत्पादनात वाढ करेल.आणि आपली आर्थिक परिस्थीती सुधारेल.तर आज आपण Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना बघणार आहोत.

शेतकरी हा नेहमी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीना-काही छोटे उद्योग म्हणा किंवा पशुपालन करत असतो.आजकाल जर आपण बघितले पाणी हा योग्य वेळेवर पडत नाही.त्यामध्ये नैसर्गिक संकट जसे कि गारपीट ,अतिवृष्टी ,अवकाळी पाऊस ,परतीचा पाऊस ,चक्रीवादळ त्यामध्ये काही मानवनिर्मित संकटे यामध्ये शेतकरी हा पूर्णपणे हतबल होताना आपल्याला दिसतो.नैसर्गिक संकटामुळे क्षणात होत्याच नव्हत होत.संपूर्ण पिक हे नाहीस होत.यामध्ये पूर्ण वर्षाची म्हणत आणि पैसा सर्व पणाला जावून फक्त उरते ती निराशा आणि निराशा.पूर्णपणे कर्जबाजारी होऊन शेतकरी हा कधी-कधी कठोर निर्णय हि घेत असतो.अश्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार विविध योजना ह्या राबवत असतात.कारण शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना विविध योजनामधून आर्थिक सहाय्य करून त्याचे जीवनमान उंचवण्याचा प्रयन्त हे सरकार करत असते. Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |हि योजना हि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना प्रधान करण्यात आलीय ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान हि मिळेल.हि योजना साठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |

चला प्रिय वाचक मित्रानो आज आपण Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना | बदल संपूर्ण माहिती हि सविस्तर पणे जाणून घेऊया.योजनेची वैशिष्टे,उद्देश,पात्रता आणि कागदपत्र कोणती लागतील हि संपूर्ण माहिती हि आपण जाणून घेवूयात.

pradhanmantri matsya sampada yojana 2024

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMASY) हि योजना मत्स्यव्यवसाय विभागाने सुरु केली आहे.मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय ह्या क्षेत्रामध्ये पर्यावरणदृष्ट्या निरोग्यी,आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिक दृष्ट्या सर्वसमावेशक विकास घडवून आणणे हे उद्दिष्टे आहे.

योजनेचे नावप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
सुरु कोणी केलीकेंद्रसरकार
कधी सुरु केली१० सप्टेंबर २०२०
विभागमत्स्य व्यवसाय विभाग पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
लाभार्थीमच्छीमार,मत्स्यव्यवसाय करणारे कारागिर
लक्षदेशाच्या मत्स्यव्यवसाय मध्ये वाढ करणे
निधी२० हजार ५० कोटी
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अधिक माहिती साठी        Email.secy-fisheries@gov.in

 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाचे लक्ष्य | (PMMSY)

pradhanmantri matsya sampada yojana 2024

केंद्रसरकार योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा!

मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता-

१.मत्स्य उत्पादनात वाढ करणे.२०१८ – २०१९ मधील उत्पन्न हे १३.७५ दशलक्ष मेट्रिक टनावरून २०२४ – २०२५ परेंत २२ दशलक्ष मेट्रिक टनापरेंत मत्स्य व्यवसाय उत्पनात वाढ करेन हे महत्वाचे लक्ष आहे.

२.सध्या मत्स्यपालन उत्पादकता ३ टनाच्या राष्ट्रीय सरासरीवरून ५ टन प्रती हेक्टर वाढवणे.

३.देशाअंतर्गत मासळीचा वापर हा दरडोई ५ किलो आहे तर ५ किलोवरून १२ किलोपरेंत वाढविणे हेही एक महत्वाचे लक्ष आहे.

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 In Marathi | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महत्वाची कागदपत्रे:

  • आधार कार्ड (बँक खातेशी लिंक असले पाहिजे)
  • Pancard
  • बँक पासबुक
  • व्यवसाय नोदणी पत्र
  • मत्स्यपालनाचा प्रकल्प अहवाल
  • जमिनीचे कागदपत्रे:जमीन जर करारवर असेल तर भाडेपट्टा वर करार करणे आवश्यक आहे.
  • जमिनीची मालकीचे कागदपत्रे किंवा जमीन मालकाकडून एनओसी यासारखी कागदपत्रे आवश्यक आहे.(सातबारा उतारा)

टीप:कागदपत्राची यादी हि प्रकल्पाच्या स्वरूपावर किंवा प्रकारानुसार बदलू शकते.योजनेच्या लाभासाठी आणि अर्ज प्रक्रीयासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची संपूर्ण यादी किंवा काही प्रश्न असतील तर संबधित अधिकारी किंवा अधिकृत वेबसाईट PMMSY ला भेट देऊन अधिक ची माहिती आणि आपल्या समस्यांची निराकरण करून घ्यावे.

रेशीम उद्योग योजनाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

pradhanmantri matsya sampada yojana 2024

 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी पात्रता:

१.मच्छीमार

२.मासेमारी करणारे कामगार आणि मासे विक्रते

३.मत्स्य शेतकरी

४.मत्स्यव्यवसाय विकास मंडळ

५.मत्स्यपालन सहकारी संस्था

६.मत्स्यपालन महासंघ

७.उद्योजक आणि खाजगी कंपन्या

८.अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती ,महिला इतर मागासवर्ग

९.मत्स्यउत्पादक शेतकरी संस्थ्या आणि कंपन्या (FFPOs/cs)

१०.राज्यसरकार आणि केंद्रसरकार आणि त्यांच्या संस्था.

११.राज्य मत्स्यव्यवसाय विकास मंडळे(SFDB)

१२.केंद्रसरकार आणि त्यांची संस्था

१३.मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील बचत गट

pradhanmantri matsya sampda yojana 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया:

अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन आहे

  • लाभार्थ्याने आपला अर्ज व्यवस्थितपणे भरून.
  • अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडणे.
  • अर्जामध्ये मत्स्य प्रकल्प अहवाल असणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा PMMSY च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्याकडे किंवा अधिवासातील जिल्हाच्या किंवा संबधित राज्य किंवा केद्रशासित प्रदेशाच्या जिल्ह्याकडे सदर करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

PMMSY च्या केंद्रीय क्षेत्र घटकासाठी:

PMMSY च्या केंद्रीय क्षेत्र मध्ये येणाऱ्या घटकांना प्रकल्प प्रस्ताव हा भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या पत्तावर सादर करावे:

The Secretary

Department of Fisheries

Ministry of Fisheries, Animal Husbandry, and Dairying

Government of India

Room No-221, Krishi Bhawan

New Delhi – 110 001

email: secy-fisheries@gov.in

pradhanmantri matsya sampada yojana 2024

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना उद्दिष्टे:

  • मत्स्यव्यवसायात आधुनिकता आणि तंत्रज्ञान चा वापर करणे.
  • मच्छीमार आणि कामगारांना सक्षम करणे.
  • मत्स्यव्यवसायात उत्पन्न दुप्पट करणे.
  • मच्छिमार आणि मत्स्यपालकांसाठी सामाजिक,भोतिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे.
  • मत्स्यपालन हा व्यवसाय हा एक मजबूत व्यवस्थापन करणे.
  • शाश्वत,जबाबदार,सर्वसमावेशक आणि न्याय पद्धतीने मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा संभाव्यातेचा उपयोग करणे.
  • जमीन आणि पाण्याचा विस्तार करून,तीव्रता ,विविधीकरण आणि उत्पादक वापर करून मत्स्यव्यवसाय आणि उत्पादन वाढवणे.
  • मच्छिमार आणि मात्स्यापालकाचे उत्पन्न दुप्पट करणे आणि मोठ्या प्रमाणत रोजगाराची संधी उपलब्ध करणे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना फायदा:

  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हि योजना मासेमारी बंदर,फिश landing सेंटर,फिश मार्केट ,फिश फीड प्लांट,फिश सिड फार्म आणि फिश प्रोसेसिंग युनिट यासारख्या मासेमारीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनुदान आणि आर्थिक सहाय्य केले जाते.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हि तलाव ,पिंजरे ,आणि रोपवाटिका बांधणे आणि वायुवीजन यंत्रणा आणि इतर आवश्यक उपकरणे बसवण्यासाठी अश्या विविध कामासाठी मात्स्यापालकाना आर्थिक सहाय्य प्रश्न केले जाते.जेणेकरून मच्छिमार व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान चा उपयोग करून जास्त उत्पादन निर्मिती करू शकतील.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हि योजना मत्स्यव्यवसाय करणारे आणि मच्छिमार करणारे कामगारांना अनुदान देते.
  • आपला स्वतचा व्यवसाय एका मर्यादित क्षेत्रपरेंत न ठेवता निर्यात करून आपल्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.मत्स्यव्यवसाय मध्ये निर्यात करता यावी.कोल्ड चैन,फिश प्रोसेसिंग युनिट्स आणि मासे उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पकेजिंग सुविधाच्या विकासासाठी आर्थिक सह्हाय देण्यासाठी मदत करते.


PMMSY योजनेसाठी कोण पात्र आहे?

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत अपेक्षित लाभार्थी म्हणजे मच्छीमार, मत्स्य शेतकरी, मत्स्य कामगार आणि मासे विक्रेते, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळे, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील बचत गट (SHGs)/संयुक्त दायित्व गट (JLGs), मत्स्यपालन सहकारी संस्था, मत्स्यपालन महासंघ, उद्योजक आणि खाजगी…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली?

प्रधानमंत्री मत्स्य संपदा हि योजना सप्टेंबर २०२० मध्ये सुरु करण्यात आली होती.मच्छिमार आणि कामगारांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

आधार कार्ड (बँक खातेशी लिंक असले पाहिजे)
Pancard
बँक पासबुक
व्यवसाय नोदणी पत्र
मत्स्यपालनाचा प्रकल्प अहवाल
जमिनीचे कागदपत्रे:जमीन जर करारवर असेल तर भाडेपट्टा वर करार करणे आवश्यक आहे.
जमिनीची मालकीचे कागदपत्रे किंवा जमीन मालकाकडून एनओसी यासारखी कागदपत्रे आवश्यक आहे.(सातबारा उतारा)

भारतातील मत्स्यपालन विकासासाठी सरकारी योजना कोणत्या आहेत?

मत्स्यव्यवसाय विभागाने ” प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) ” ही योजना सुरू केली; मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय; भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा पर्यावरणीयदृष्ट्या निरोगी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक विकास घडवून आणणे.

प्रधानमंत्री मत्स्यपालन संपदा योजनेचा उद्देश काय आहे ?

  • मत्स्यव्यवसायात आधुनिकता आणि तंत्रज्ञान चा वापर करणे.
  • मच्छीमार आणि कामगारांना सक्षम करणे.
  • मत्स्यव्यवसायात उत्पन्न दुप्पट करणे.
  • मच्छिमार आणि मत्स्यपालकांसाठी सामाजिक,भोतिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे.
  • मत्स्यपालन हा व्यवसाय हा एक मजबूत व्यवस्थापन करणे.
  • शाश्वत,जबाबदार,सर्वसमावेशक आणि न्याय पद्धतीने मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा संभाव्यातेचा उपयोग करणे.
  • जमीन आणि पाण्याचा विस्तार करून,तीव्रता ,विविधीकरण आणि उत्पादक वापर करून मत्स्यव्यवसाय आणि उत्पादन वाढवणे.
  • मच्छिमार आणि मात्स्यापालकाचे उत्पन्न दुप्पट करणे आणि मोठ्या प्रमाणत रोजगाराची संधी उपलब्ध करणे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची लक्ष काय आहे ?

मत्स्य उत्पादनात वाढ करणे.२०१८ – २०१९ मधील उत्पन्न हे १३.७५ दशलक्ष मेट्रिक टनावरून २०२४ – २०२५ परेंत २२ दशलक्ष मेट्रिक टनापरेंत मत्स्य व्यवसाय उत्पनात वाढ करेन हे महत्वाचे लक्ष आहे.
२.सध्या मत्स्यपालन उत्पादकता ३ टनाच्या राष्ट्रीय सरासरीवरून ५ टन प्रती हेक्टर वाढवणे.
३.देशाअंतर्गत मासळीचा वापर हा दरडोई ५ किलो आहे तर ५ किलोवरून १२ किलोपरेंत वाढविणे हेही एक महत्वाचे लक्ष आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment