Pradhanmantri Rojgar Yojana (PMRY) 2024 |प्रधानमंत्री रोजगार योजना मराठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

Pradhanmantri Rojgar Yojana (PMRY) 2024 |प्रधानमंत्री रोजगार योजना

Pradhanmantri Rojgar Yojana २०२४

७ लाख छोट्या उद्योगामार्फत १० लाखापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे व शैक्षणिक रोजगार युवकांना व्यवसाय,उत्पादन उपक्रम यासाठी अर्थसहाय्य पुरवणे

प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४

नमस्कार मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपण आपल्या वेबसाईट वर विविध योजना ह्या घेऊन येत असतो.जसे कि सरकारी योजना ,शैक्षणिक योजना आणि कृषी योजना आमचा प्रामाणिक उद्देश एकच असतो कि लाभार्थ्यापरेंत हि माहिती पोहचली पाहिजे.प्रत्येक योजनेचा लाभ घेता आला पाहिजे.कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.

चला तर मित्रानो आज आपण प्रधानमंत्री रोजगार योजना बदल जाणून घेणार आहोत.प्रधानमंत्री योजनेची पात्रता,निकष आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी कोण-कोणते कागदपत्रे लागतील याची संपूर्ण व सविस्तर माहिती आपण ह्या पोस्ट मधून घेणार आहोत.

Pradhanmantri Rojgar Yojana २०२४

मित्रानो आपण जर बघितले तर दिवंसेदिवस बेरोजगारी हि वाढत चालली आहे.उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना हि त्यांच्या कौशल्यानुसार हाताला काम मिळत नाही.अश्या विध्यार्थी किंवा व्यक्तींना केंद्रसरकार आणि राज्य सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असतो त्यापैकी प्रधानमंत्री रोजगार योजना हि एक महत्वाची योजना आहे.प्रधानमंत्री रोजगार योजनेंतर्गत ७ लाख छोट्या उद्योगापासून १० लाखापेक्षा अधिक रोजगार निर्माण करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आणि व्यवसाय ,शिक्षण आणि उत्पादन उपक्रमासाठी प्रधानमंत्री रोजगार योजनेतून अर्थसहाय्य केले जाईल.प्रधानमंत्री रोजगार योजनेचा उद्देश एकच कि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळाला पाहिजे.ज्याची काम करण्याची इच्छा,शिकण्याची इच्छा आहे किंवा काही छोटा उद्योग करण्याची इच्छा आहे,अश्या प्रत्येक व्यक्तीला संधी मिळावी म्हणून अर्थसहाय्य करून त्यांची परिस्थिती सुधारावी.व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी हि प्रधानमंत्री रोजगार योजना राबवली जातेय.प्रत्येक योजना हि लोकांचे कल्याण ,आर्थिक सहाय्य आणि त्यंचे जीवनमान उंचवण्यासाठी राबवल्या जातात.

योजनेचा उद्देश:

१.प्रत्येक व्यक्तीला हाताला काम मिळालं पाहिजे.

२.शैक्षणिक रोजगार,युवकांना व्यवसाय,धंदा आणि उत्पादन उपक्रम यासाठी अर्थसहाय्य देणे.

२.७ लाख छोटे रोजगार निर्माण करून त्यातून १० लाखापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

Pradhanmantri Rojgar Yojana २०२४

योजनेचा लाभार्थी:

  • १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार युवक
  • कमीत कमी ८ वी पास असावा
  • कोणत्याही बँकचे कर्ज नसावे
  • हि योजना बेरोजगार युवकांसाठी आहे
  • कुटुबांचे वार्षिक उत्पन्न हे Gr मध्ये असेल तेवढे असावे

अनुदान:प्रत्येक सुशिक्षित गरजू व्यक्ती ज्याचं वय १८ ते ३५ मध्ये आहे.अश्या व्यवसाय आणि शिक्षण करणाऱ्या इच्छित तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी १ लाख व  इतर बाबाकरिता २ लाख कर्ज हे सरकार प्रधानमंत्री रोजगार योजनेमधून उपलब्ध करून देईल.

टीप:प्रधानमंत्री रोजगार योजनेतून प्रवर्गानुसार अनुदान देय आहे.SC/ST यांना २२.५% तर OBC प्रवर्गातील युवकांना २७% आरक्षण असेल.

प्रधानमंत्री योजनेची पात्रता:

१.अर्जदार हा भारतीय असला पाहिजे.

२.अर्जदाराकडे आधार कार्ड असले पाहिजे.

३.अर्जदार हा कमीत-कमी ८ वी उत्तीर्ण असावा.

४.अर्जदाराचे वय १८ ते ३५ वयोगटात असले पाहिजे.

५.अर्जदार हा सुशिक्षित तरुण असला पाहिजे.

६.स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी व्यवहार्य योजनेचा प्रस्ताव देणे बंधनकारक आहे.

Pradhanmantri Rojgar Yojana २०२४

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे;

१.आधार कार्ड

२.शैक्षणिक कागदपत्रे

३.रेशन कार्ड

४.बँक पासबुक

५.उत्पनाचा दाखला

६.१० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण मार्कशीट

७.व्यवसाय अनुभव किंवा प्रशिक्षण सर्टिफिकेट

८.जातीचा दाखला(SC/ST आणि OBC)

९.प्रकल्प प्रस्ताव

१०.पासपोर्ट फोटो

टीप:वरील कागदपत्रे मध्ये थोडक्यात बदल होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या जवळच्या उद्योग संचालन किंवा जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेवू शकतात.

अधिक माहितीसाठी प्रधानमंत्री रोजगार योजनेची वेबसाईट !

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी अर्ज कसा करावा?

१.PMRY योजनेसाठी अर्ज हा जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रात किंवा खादी आणि ग्रामोद्योग आयोग कार्यलयामध्ये जाऊन आपण अधिक माहिती घेवून.

२.फॉर्म घेवून स्वच्छ व सुंदर अक्षराने आवश्यक माहिती भरावी.(फॉर्म मध्ये शक्यतो चुका ते टाळा)

३.अर्जासोबत आवश्यक असेलेल कागदपत्रे जोडा व क्रमानुसार लावा.

४.आपला अर्ज एकदा संबधित अधिकाऱ्याकडून चेक करून घ्या.

5.अर्जासोबत दिलेलं भ्रमणध्वनी क्रमाक अचूक व चालू नंबर द्यावा.जेणेकरून आपलाशी संपर्क साधता येईल.

६.अर्ज स्वीकारल्यानंतर संबधित अधिकार्याकडून उमदेवारी पात्रता आणि व्यवसाय योजनेचे मुल्याकन केले जाते.

७.पात्र व्यक्तींना कर्ज आणि अनुदान दिले जाते.

प्रधानमंत्री योजनेमध्ये काही बदल होऊ शकतात,त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपण संबधित अधिकारी किना वेबसाईट ला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

रेशन कार्ड e-KYC बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या वेबसाईटमध्ये.कसे आहात आपण ?आशा करतो एकदम मस्त असणार! तर मित्रानो आपण आपल्या आज प्रधानमंत्री रोजगार योजना बघितली.प्रधानमंत्री योजनेसाठी आवश्यक माहिती जसे कि कागदपत्रे,पात्रता आणि अजून बरीच सविस्तर माहिती आपण ह्या पोस्ट मध्ये बघितली.जर आपल्याला प्रधानमंत्री रोजगार योजनेविषयी अजून काही प्रश्न किंवा समस्या येत असतील तर आम्हाला comment करून आपण कळवू शकतात.आम्ही लवकरच आपल्या समस्या आणि प्रश्नाचे निराकरण करू.धन्यवाद मित्रानो.

सूचना:मित्रानो आम्ही आपल्या वेबसाईट टाकलेली माहिती हि विविध स्रोतद्वारे आपल्या परेंत पोहचवण्याचा प्रयन्त करत असतो.आमचा हेतू आणि उद्देश एकच आहे कि प्रत्येक लाभार्थ्यापरेंत ह्या सरकारी योजना पोहचल्या पाहिजे.कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.आपण कोणताही योजनेसाठी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण संबधित ऑफिस असेल किंवा अधिकारी याच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घ्यावी.नाहीतर अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी हीच विनंती.

Pradhanmantri Rojgar Yojana

प्रधानमंत्री रोजगार योजना कधी सरू करण्यात आली?

प्रधानमंत्री रोजगार योजना २ ऑक्टोबर १९९३ मध्ये सुरु करण्यात आली.

प्रधानमंत्री रोजगार योजनेची उद्दिष्टे काय ?

७ लाख छोट्या उद्योगातून १० लाखापेक्षा अधिक रोजगार निर्माण करणे.

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे लाभार्थी कोण?

प्रधानमंत्री रोजगार योजनासाठी१.तरुण /तरुणी १८-३५ वयोगटातील असले पाहिजे.
२.तरुण हा सुशिक्षित असला पाहिजे.
३..अर्जदाराकडे अनुभव सर्टिफिकेट असले पाहिजे.
४.अर्जदार च्या कुटुबांचे वार्षिक उत्पन्न हे कमी असले पाहिजे.

प्रधानमंत्री रोजगार योजनेतून किती अनुदान मिळेल/

प्रधानमंत्री रोजगार रोजेतून मागास प्रवर्गातील अर्जदाराला आरक्षण असेल.
व्यवसाय साठी १ लाख व इतर बाबीसाठी २ लाख रुपये कर्ज देण्यात येईल,

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे अगोदर चे नाव काय आहे?

प्रधानमंत्री रोजगार योजनेचे अगोदरचे नाव ग्रामोद्य योजना म्हणून ओळखले जायचे.

प्रधानमंत्री रोजगार योजना कोणत्या भागासाठी आहे?

प्रधानमंत्री रोजगार योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी आहे.

प्रधानमंत्री रोजगार योजना कागदपत्रे ?

१.आधार कार्ड २.रेशन कार्ड ३.१०वि पास मार्कशीट आणि समतुल्य ४.उत्पनाचा दाखला ५.अनुभव सर्टिफिकेट ६.प्रोजेक्ट अहवाल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment