सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |Savitribai phule scholarship scheme 2023-2024| Savitribai phule scholarship scheme in Marathi|

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |Savitribai phule scholarship scheme 2023-2024| Savitribai phule scholarship scheme in Marathi|

या योजनेततून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलीना प्रती महिना ७५० रुपये रक्कम देण्यात येते!

Savitribai phule scholarship scheme 2023-2024| Savitribai phule scholarship scheme in Marathi|
canva

Table of Contents

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |Savitribai phule scholarship scheme 2023-2024

Savitribai phule scholarship yojana 2024

प्रस्तावना

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ह्या वेबसाईट वर विविध योजनेची माहिती आपण देत असतो.जसे कि शैक्षणिक,कृषी आणि सरकारी योजना.आमचा उद्देश हा एकच असतो कि आपल्या वाचका परेंत योजनेची माहिती पोहचली पाहिजे आणि वाचकांना योजनेचा लाभ घेता आला पाहिजे.आम्ही नेहमीच आपल्याला ह्या वेबसाईट वर शासकीय आणि निमशासकीय योजनाची माहिती आपल्याला देत राहू. तर आज आपण सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती बघणार आहोत.

चला मग प्रिय वाचक मित्रानो आज आपण सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजना चे निकष,पात्रता आणि कागदपत्रे कोणती लागतील याची आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजना |Savitribai phule scholarship scheme 2023-2024| Savitribai phule

आपण आज हि बघितले तर बहुतांश कुटुंब हे दारिद्र रेषेच्या खाली जगत आहे.जर बघायला गेल तर भारताला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष होतील.पण अजून हि परिस्थिती तीच आहे.अन्न,वस्र आणि निवारा या साठी वणवण भटकाव लागतंय.हाताला काम नसल्याने २ वेळेचे जेवणाची सुद्धा सोय होत नाही.तर अश्या वेळी पालक आपल्या पाल्यांना शिकवणार कुठून.अश्या परिस्थितीमध्ये मुलांना शाळा सोडून काम पकडावं लागतात.यामुळेच निरक्षर चे प्रमाण हे मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे.शेतीवर अवलबून असलेले परिवार शेतीमध्ये लाखो रुपये गुंतवून ऐनवेळी पाणी पडत नाही.त्यामुळे पिकाचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होते.यापुढे पालक हे कर्जबाजारी होतात.त्यामुळे पाल्याचे शिक्षण ते पूर्ण करू शकत नाही.काही काही नौकरी वर्ग असा आहे कि त्यांच्या पगारामध्ये महिना धकत नाही.अश्या वेळी केंद्रसरकार आणि राज्यसरकार विविध योजना ह्या घेवून येत असते.मुलांसाठी शिक्षणसाठी शिष्यवृत्ती देऊन.मुला-मुलीना सक्षम करणे. गळती कमी करणे ,मुलांना शाळेमध्ये पोषक आहार देणे,मुलांना ड्रेस देणे,ह्यासारखे उपक्रम सरकार हे राबवत असते तर आपण एक अशीच योजना सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेमध्ये मुलामुलींना शिष्यवृत्ती देण्यात येते. सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजनाबद्दल आपण जाणून घेवू.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ची सुरुवात:ऑक्टोंबर,२०१७

savitribai phule scoalarship scheme 2024
canva

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाचा उद्देश:

१.बारावी नंतर एस.टी कर्मचाऱ्यांच्या मुलामुलीचे उच्चशिक्षण बंद होऊ नये म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे.

२.उच्चशिक्षण घेणाऱ्या एस.टी कार्माचारांच्या पाल्यासाठी हि योजना आहे.

३. सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजना मधून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्यास एस.टी पाल्यांना प्रती महिना ७५० रु रक्कम देण्यात येईल.

4.ह्या योजनेसाठी कोणत्याही गुणांची व उत्पनाची अट नाही

१)योजनेचा प्रवर्ग:- अनुसूचित जाती

महाराष्ट्र सरकार च्या DBT Farmer पोर्टल ला भेट देण्यासाठी याठिकाणी क्लिक करा!

योजनेचा उद्दिष्टे:

इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलीचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी.मुलामुलीना सक्षम बनवणे,शाळेची ओढ लागावी. अनुक्रमे हि योजना सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेची पात्रता:

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी कोणतही हि अट नाही जसे कि,गुणांची अट नाही,उत्पन्नाची आत नाही.अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजना चे लाभचे स्वरूप खालील प्रमाणे.

१.इयत्ता ५ वी ते ७ वी दरमहा ६० रुपये(१० महिन्यासाठी ६०० रुपये)

२.इयत्ता ८ वी ते १० वी दरमहा १०० रुपये(१० महिन्यासाठी १००० रुपये)

२.योजनेचा प्रवर्ग

विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्ग.

योजनेचा उद्देश:

विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या मुलाचे गळतीचे प्रमाण कमी करणे आणि त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करणे.मुलांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे.यासाठी राज्य शासनाने २००३-०४ या शैक्षणिक वर्षापासून हि योजना लागू केलेली आहे.

savitribai phule scholarship 2024
canva

योजनेची अटी:

  • वी.जा.,भ.ज. व वी.मा.प्र  प्रवर्गातील विध्यार्थीनीने शासनमान्य शाळेत प्रवेश घेतलेला असावा.
  • ती इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत वर्गात शिकत असावी.(८५% प्रेसेंटी असावी)
  • सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजनामध्ये उत्पनाची अट नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

या योजनेततून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलीना प्रती महिना ७५० रुपये रक्कम देण्यात येते.

  • वी.जा.,भ.ज. व वी.मा.प्र  प्रवर्गातील विध्यार्थीनीने शासनमान्य शाळेत प्रवेश घेतलेला असावा.
  • ती इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत वर्गात शिकत असावी.(८५% प्रेसेंटी असावी)
  • सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजनामध्ये उत्पनाची अट नाही.

पीएम विश्वकर्मा सन्मान योजनेबद्दल जाणून घेण्यसाठी येथे क्लिक करा!

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लाभाचे स्वरूप:

  • इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थीनीना दरमहा रु.१००० या प्रमाणे १० महिन्यासाठी १००० रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळेल.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजनाबदल माहिती जाणून घेतली.आशा आहे कि आपल्याला सर्व माहिती समजेल.जर आपले अजून सावित्रीबाई जोतीबा फुले शिष्यवृत्ती योजनेबद्दल जर प्रश्न असतील तर तुम्ही Comment मध्ये विचारू शकतात.आपल्याला अजून अश्या कोणत्या योजनेची माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला सुचवा आम्ही नक्कीच ती माहिती आपल्याला देण्याचा प्रयन्त करू.

प्रिय वाचक मित्रहो,ओजस्वी सरकारी योजना ह्या वेबसाईट चा राज्यसरकार,केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेशी कोणताही संबंध नाही,या वेबसाईट वर प्रधान केलेली माहिती आमच्याद्वार्रे,अधिकृत वेबसाईट आणि वविध संबधित योजनाच्या अधिकृत माहिती पत्रकातून आणि अनेक माहिती स्रोतद्वारे आम्ही माहिती गोळा करूण.केवळ प्रामाणिक माहिती व सूचना देण्याच्या प्रयन्त करतो.तरीही वाचक मित्रानो,आम्ही तुम्हाला सुचवतो कि,कोणत्याही योजनेच्या संबधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणी साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी हि विनंती.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात कधी झाली?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात ऑक्टोंबर,२०१७ मध्ये सुरुवात झाली.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभाचे स्वरूप ?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी दरमहा ६० रुपये.(१० महिन्यासाठी ६०० रुपये)
इयत्ता ८ वी ते १० दरमहा १०० रुपये(१० महिन्यासाठी १००० रुपये)

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय?

माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या वी.जा.,भ.ज. व वि.मा.प्र प्रवर्गाच्या मुलांनी रोज शाळेत यावे.ह्या मुले शाळेचे गळतीचे प्रमाण हे कमी होयायला मदत होईल.यासाठी राज्य सरकारने २००३-०४ या शैक्षणिक वर्षपासून हि योजना लागू केली.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या अटी काय?

१.वी.जा.,भ.ज.व वि.मा.प्र प्रवर्गातील विद्यार्थिनीने शासनमान्य माध्यमिक शाळेत प्रवेश घेणे किंवा प्रवेशित असणे अनिवार्य आहे.
२.विध्यार्थिनी नियमित वर्गात शिकत असावी.३.उत्पनाची अट नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी कोणते प्रवर्ग पात्र आहेत?

अनुसूचित जाती,विमुक्त जाती ,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील?

अशी कोणतेही अट नाही आपण शाळेतील मुख्याध्यापक यांना भेटून ह्या योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकता.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न किती पाहिजे?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पनाची कोणतेही अट नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागतो?

अर्ज करण्याची आवश्यकता नाही.आपण संबधित ऑफिस किंवा शाळेत भेट देऊन यांची माहिती आपल्याला मिळून जाईल.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये किती योजना आहेत?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये २ प्रकारच्या योजना आहेत.१ .बारावीनंतर एस.टी कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुलामुलींचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे.यामध्ये अनुसूचित जाती च्या प्रवर्गातील मुलामुलींना लाभ घेता येईल.२.यामध्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यारे विमुक्त जाती ,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या मुलीचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे.यासाठी राज्य सरकरने हि योजना २००३-२००४ या शैक्षणिक वर्षापासून हि योजना लागू करण्यात आली.अश्या प्रकारे यामध्ये योजनेचा लाभ मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यारे विमुक्त जाती ,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या लाभाचे स्वरूप काय?

इ.८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थीनींना दरमहा रु १०० या प्रमाणे १० महिन्यासाठी १,००० रुपये अशी आर्थिक मदत करण्यात येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment