बालिका समृद्धि योजना महाराष्ट्र | Balika Samridhi Yojana in Marathi 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

Table of Contents

बालिका समृद्धि योजना महाराष्ट्र | Balika Samridhi Yojana in Marathi 

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपण आपल्या वेबसाईटवर वविध योजनाचे लेख घेवून येत असतो आमचा प्रामाणिक उद्देश एकच आहे कि प्रत्येक योजना हि आपल्या वाचक मित्र पर्यंत पोहचली पाहिजे. आज आपण अशीच महत्वपूर्ण योजनेपैकी एक योजना बाग्णार आहोत. आपण केंद्रसरकार ची योजना बालिका समृद्धि योजना महाराष्ट्र | Balika Samridhi Yojana in Marathi ह्या योजनेविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.ह्या योजनेसाठी काय निकष ,पात्रता ,कागदपत्रे ,योजनेचा लाभ कोणा-कोणाला घेता येईल याची आपण सविस्तर माहिती ह्या पोस्त बघणार आहोत.

बालिका समृद्धी योजना

Balika Samridhi Yojana in Marathi  मुलींना विविध क्षेत्रामध्ये प्रगती करता यावी.पैसे वाचून कुठेही अडथळा निर्माण न व्हावा ह्यासाठी केंद्रसरकार ने बालिका समृद्धी योजना हि सुरु केली आहे.समाजामध्ये आपण जर आज बघितले तर मुला-मुलीमध्ये भेद करताना आपल्याला दिसतात.मुलीना शिकू दिले जात नाही काही भागात  अजून.ह्या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर मुलीना कुठेतरी अजून हि सक्षम बनू दिल जात नाही.त्या स्वतः शिकून स्वताच्या पायावर उभे राहिल्या पाहिजे आणि मुलगी हि ओझ न वाटता.मुलगी चा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे ह्या साठी या योजनेचा उद्देश आहे.आर्थिकदृष्टी दुर्बल घटक व वंचित घटकांना याचा नक्की लाभ होईल हाच उद्देश आहे.बालिका समृद्धी भारत सरकार कडून मुलींसाठी वर्ष १९९७ मध्ये सुरु करण्यात आली होती.योजनेंतर्गत या मुलीच्या जन्मानंतर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पैसे काढता येतील.बालिका समृद्धि योजना महाराष्ट्र | Balika Samridhi Yojana मुलीच्या जन्मावर रु ५०० ची आर्थिक मदत दिली जाईल.तीच १० वी परेंत शिक्षण होईपारेंत तिला दरवर्ष एक ठरलेली रक्कम दिली जाईल.मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाईल.

बालिका समृद्धी योजनेच्या अटी

  • ह्या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळेल.
  • मुलीचे वय जास्तीत-जास्त दहा वर्ष असले पाहिजे.
  • एका मुलीला १ खाते उघडू शकतात.
  • ह्याबालिका समृद्धि योजना महाराष्ट्र | Balika Samridhi Yojana in Marathi  योजनेसाठी लाभ घेण्यासाठी दारिद्र रेषेखालील परिवार,गरीब कुटुंब ,वंचित घटक ह्यांना या योजनेसाठी अधिक प्राधन्य आहे. Balika Samridhi Yojana
योजनेचे नावबालिका समृद्धी योजना
सुरुवातभारत सरकार १९९७पासून
लाभार्थीभारताचे नागरिक
उद्देशमुलीना सक्षम बनवणे
योजनेची अटमुलगी १० वर्षाचा आत पाहिजे
balika samrudhi yojana in marathi

कागदपत्रे व पात्रताबालिका समृद्धि योजना महाराष्ट्र | Balika Samridhi Yojana in Marathi 

बालिका समृद्धी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पनाचा दाखला
  • जन्म दाखला
  • बँक पासबुक
  • आई-वडिलांचे (कोणतेही एक ओळखपत्रे)
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट छायाचित्र(फोटो)
  • मोबाईल क्र
  • योजनेचा फॉर्म

बालिका समृद्धी योजना उद्देश:-

Balika Samridhi Yojana in Marathi 

1997 मध्ये सादर करण्यात आलेली, बालिका समृद्धी योजना ही एक सरकारी सामाजिक कल्याण योजना आहे ज्याचा उद्देश मुलींचे शिक्षण आणि कल्याण वाढवणे आहे . हे त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देते, बालविवाहाला परावृत्त करते आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देते.

ह्या योजनेच्या माध्यमातून विविध वंचित घटकातील मुली,दुर्बल घटक आणि दारिद्य रेषेखालील मुलीना शिक्षणासाठी कुठेही परिस्थिती आड येऊ नये.मुलीना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी व मुली आपल्या शिक्षण पूर्ण घेऊ शकतील हा मुख्य उद्देश हा योजनेचा आहे.या योजनेमुळे मुलीकडे दुय्यम स्थानाने बघण्याचा दृष्टीकोन हि बदलेल.बालिका समृद्धी योजनेतून मुलीना आपल्या पालकांना शिक्षण देन हि सोप जाईल कारण आर्थिक मदतीमुळे फायदा होईल.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी येथे क्लिक करा !

 आपला देश कृषिप्रधान देश आहे.पण शेतकरी कुटुंबातील परिस्थितीच हलाखीची आहे.शेतकरी कर्ज झाल म्हणून कधी कधी आत्महत्या करतो ते त्याच कुटुंब हे बेघर होत.अश्या वेळी त्याच्या कुटुंबातील मुलीना ह्या योजनेचा लाभ हि घेता येईल.व आपल्या शैक्षणिक वाटचाल सुरु ठेवता येईल.

बालिका समृद्धी योजना देशातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलीला स्वताचे भविष्य उज्वल करण्यासाठी व स्वताच्या पायावर उभे राहून स्वत शिक्षण घेऊ शकतील.

  • मुलीच्या जन्माच्या वेळी तसेच त्या मुलीच्या आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी.
  • मुलगी ओझ नाहीतर अभिमान वाटला पाहिजे.
  • लग्न परेंत कायदेशीर संगोपन करतील यातही ह्या योजनेचा उद्देश आहे.
  • बालिका समृद्धी योजना मुळे मुली ह्या शाळेत येतील व शिक्षण घेऊ शकतील.यामुळे शाळेतील पटनोदणी वाढविणे व गैरहजर कमी राहतील हा उद्देश आहे.

बालिका समृद्धी योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

बालिका समृद्धी योजना शिष्यवृत्ती रक्कम

Balika Samridhi Yojana in Marathi | balika samrudhi scholarship

  • मुलीच्या जन्मानंतर ५०० रुपये अनुदान देणे
  • मुलगी चा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर व नियमित शाळेत जात असेल तर खालील प्रमाणे दरवषी ठराविक शिष्यवृत्ती प्रधान केली जाईल.
           वर्ग      प्रती वर्ष शिष्यवृत्ती
     पहिली ते तिसरी        ३०० रुपये
     चौथी        ५०० रुपये
     पाचवी        ६०० रुपये
     सहावी ते सातवी        ७०० रुपये
     आठवी        ८०० रुपये
     नऊ ते दहावी        १००० रुपये
Balika Samrudhi Yojana Marathi

टिप:- मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधील रक्कम हि भाग्यश्री बालिका कल्याण योजनेचा हफ्ता भरण्यासाठी वापरली जाईल.

  • आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस(पोस्ट) किवा आपल्या गावातील बँक असेल किंवा दुर्गम भाग असेल तर तालुका वरील पोस्ट ऑफिस किंवा बँक हि चालेल पण राष्ट्रीयकृत बँक असली पाहिजे जेणेकरून भविष्यात काहीच समस्या यायला नको.
  • आपण ज्या मुलीचा नावाने खाते उघडतोय ती व्यक्ती म्हणजेच ठेवीदार होय
  • मुलीचे बँकेत किंवा पोस्त ओफ्फिचे मध्ये बचत खाते उघडण्यासाठी पालक म्हणेच मुलीचे आईवडील जर आई वडील नसतील तर मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मुलीच्या मालमत्तेची काळजी घेण्यास कायद्यानुसार पात्र असलेली व्यक्ती असेल. Balika Samridhi Yojana 2024

Balika Samridhi Yojan योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत १० वर्ष वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत जिवा पोस्ट ऑफिसात  खाते उघडता येते, यात किमान १०००रु ठेवावे लागतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात.
  • खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास (जी मुदत आधी असेल ती) व्याजासह ठेवी परत मिळतात .
  • मुलगी १८ वर्षे झाल्यानंतर शिक्षणासाठी पन्नास टक्के रक्कम काढण्याची मुदत असते उर्वरित रक्कम पुढे केव्हाही २१ वर्षे झाल्यानंतर केव्हाही काढता येईल

बालिका समृद्धी योजना पात्रता

  • या योजनेअंतर्गत अर्ज करणे भारताचा कायमचा रहिवासी होण्यासाठी अर्ज अनिवार्य.
  • या योजनेअंतर्गत फक्त मुलगी अर्ज करू शकतो.
  • दारिद्र्य रेषेखाली राहणारी मुलगी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा नंतर झाला पाहिजे.
  • एका कुटुंबाच्या फक्त दोन मुली योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Balika Samridhi Yojan लाभ व अर्ज प्रक्रिया

बालिका समृद्धी योजना अट

  • बालिका समृद्धी योजनेमध्ये जास्तीत-जास्त २ मुलीचा ह्या मध्ये समावेश होऊ शकतो.म्हणजेच २ मुलीना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • लाभार्थी ह्या मुली BPL(below poverty Line)म्हणजेच दारिद्र रेषेखालील असल्या पाहिजे.
  • मुलीचा जन्म हा १५ ऑगस्ट नंतरचा असला पाहिजे अर्थात योजना सुरु झाल्यानंतर झाला असावा.

नाही,बालिका समृद्धी योजनेचा फॉर्म हा ओंनलाईने नाही भारता येत व online लाभ आपण online अर्ज करून नाही घेऊ शकत. तर तुम्ही शहरी किंवा ग्रामीण भागात राहता यावर अवलंबून फॉर्मची हार्ड कॉपी भरून आरोग्य लाभार्थ्यांना किंवा अंगणवाडीला सबमिट केले जाऊ शकता.

बालिका समृद्धी योजना काय आहे?

1997 मध्ये सादर करण्यात आलेली, बालिका समृद्धी योजना ही एक सरकारी सामाजिक कल्याण योजना आहे ज्याचा उद्देश मुलींचे शिक्षण आणि कल्याण वाढवणे आहे . हे त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देते, बालविवाहाला परावृत्त करते आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी.

बालिका समृद्ध योजना कधी सुरू झाली?Balika Samridhi Yojana in Marathi 

बालिका समृद्धी योजना भारत सरकारने 1997 मध्ये मुलींच्या सोयीसाठी महिला आणि बाल विकास धोरणांतर्गत सुरू केली. मुलीच्या जन्माला आणि शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून सर्वत्र ओळखला जातो

३..बालिका समृद्धी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

नाही,बालिका समृद्धी योजनेचा फॉर्म हा ओंनलाईने नाही भारता येत व online लाभ आपण online अर्ज करून नाही घेऊ शकत. तर तुम्ही शहरी किंवा ग्रामीण भागात राहता यावर अवलंबून फॉर्मची हार्ड कॉपी भरून आरोग्य लाभार्थ्यांना किंवा अंगणवाडीला सबमिट केले जाऊ शकता.

महाराष्ट्रात मुलींसाठी काही योजना आहे का?

बेटी बचाओ, बेटी पढाओ
महिला आणि बालविकास विभागाच्या योजना
मनोधैर्य योजना
‘माझी कन्या भाग्यश्री’
जिजाऊ वसतिगृह
अल्पसंख्याक मुलींसाठी वसतीगृहे
सामाजिक न्याय विभागाच्या योजना ह्या सर्व योजना मुलींसाठी आहेत. मुलीना चांगले शिक्षण घेता यावे व आप[ले स्वप्न साकार करता यावे यासाठी विविध योजना ह्या राबवल्या जातात !

बालिका समृद्धी योजनेचे खाते कुठे उघडावे लागेल ?

तुम्ही कोणत्याही अधिकृत बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिस शाखेत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता. . सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रे आहेत: SSY खाते उघडण्याचा अर्ज

बालिका समृद्धी योजना शिष्यवृत्ती

           वर्ग      प्रती वर्ष शिष्यवृत्ती
     पहिली ते तिसरी        ३०० रुपये
     चौथी        ५०० रुपये
     पाचवी        ६०० रुपये
     सहावी ते सातवी        ७०० रुपये
     आठवी        ८०० रुपये
     नऊ ते दहावी        १००० रुपये
बालिका समृद्धी योजना मराठी २०२४

टिप:- मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधील रक्कम हि भाग्यश्री बालिका कल्याण योजनेचा हफ्ता भरण्यासाठी वापरली जाईल.

  • आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस(पोस्ट) किवा आपल्या गावातील बँक असेल किंवा दुर्गम भाग असेल तर तालुका वरील पोस्ट ऑफिस किंवा बँक हि चालेल पण राष्ट्रीयकृत बँक असली पाहिजे जेणेकरून भविष्यात काहीच समस्या यायला नको.
  • आपण ज्या मुलीचा नावाने खाते उघडतोय ती व्यक्ती म्हणजेच ठेवीदार होय
  • मुलीचे बँकेत किंवा पोस्त ओफ्फिचे मध्ये बचत खाते उघडण्यासाठी पालक म्हणेच मुलीचे आईवडील जर आई वडील नसतील तर मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मुलीच्या मालमत्तेची काळजी घेण्यास कायद्यानुसार पात्र असलेली व्यक्ती असेल. Balika Samridhi Yojana 2024

Balika Samridhi Yojan योजनेची वैशिष्

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment