PM Kisan योजनेचा पुढील हप्ता 2025 मध्ये कधी येणार? संपूर्ण माहिती व तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan योजनेचा पुढील हप्ता 2025 मध्ये कधी येणार? संपूर्ण माहिती व तपशील

PM Kisan 202 5

भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेतून केंद्र सरकार वर्षातून तीन वेळा, म्हणजे दर चार महिन्यांनी, पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. सार्व शेतकरी बांधवाना आता २० व्या हफ्त्याची उत्सुकता आहे. लवकरच २० व हफ्ता हा थेट शेतकरी बांधवाचा खात्यावर जमा केला जाईल.आपण आपले आधार कार्ड बँक खातेशी लिंक आहे का ? आपले बँक खाते चालू आहे का ? इतर आवश्यक माहिती आपण अपडेट ठेवी कारण नंतर आपल्याला काही समस्या निर्माण होणार नाही. आपण ह्या लेखाच्या माध्यामतून समजून घेवूया !

पीएम किसान हप्ता तारीख 2025
PM Kisan 20th Installment Date
pmkisan.gov.in status check
शेतकऱ्यांचा पुढील हप्ता

पीएम किसान योजना बातमी

PM Kisan next installment

beneficiary status pm kisan

pmkisan 2025 update
  • आतापर्यंत किती हप्ते वितरित झाले?
  • 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता 20 व्या हप्त्यावर केंद्रित झाले आहे.

पुढील हप्ता कधी येणार?

  • सरकारी स्रोतांनुसार, हप्ते दर चार महिन्यांनी दिले जात असल्यामुळे पुढील म्हणजेच 20वा हप्ता मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीस येण्याची शक्यता आहे. अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

आपला हप्ता आलेला आहे की नाही, कसा तपासाल?

  1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका.
  4. आपल्या नावासोबत हप्त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

जर हप्ता आलेला नसेल तर काय कराल?

  • आपल्या आधार क्रमांकाची शुद्धता तपासा.
  • बँक खात्याची माहिती अद्ययावत आहे की नाही हे तपासा.
  • आपल्या स्थानीय कृषी अधिकारी किंवा CSC केंद्राशी संपर्क करा !


PM-Kisan योजना शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. त्यामुळे योग्य नोंदणी आणि कागदपत्रे ठेवणे खूप गरजेचे आहे. आपल्या खात्यात हप्ता वेळेवर यावा यासाठी योग्य माहिती वेळेवर अपडेट करणे आवश्यक आहे. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आजच आपला whatsaap व teligram ग्रुप जॉईन करा व सार्व माहिती आपल्या मोबाईलवर मिळवा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment